खिरोद्यात कोरोनाचा शिरकाव
खिरोद्यात कोरोनाचा शिरकाव
सावदा प्रतिनिधी
खिरोदा तालुका रावेर येथे कोरोनाने शिरकाव केला असून गांधी पुतळ्याजवळील एक ८३ वर्षीय महिला बाधित झाली असुन त्यांच्या संपर्कातील व घरातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात नेण्यात येत आहे गेल्या तीन महिन्या पासून कोरोना मुळे संपूर्ण जगात हाहाकार मजला आहे त्यातच खिरोदा या पासून लांब होते पण आज आलेल्या अहवालात महिला पॉझिटिव्ह आल्याने गावातील नागरिकांना धक्का बसला आहे ,महिला रहात असलेला परिसर
हा संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून हा संपूर्ण परिसर प्रशासन मार्फत सील करण्यात येत आहे
घरातच राहा विनाकारण बाहेर बिनकामने बाहेर फिरूनका ,तोंडाला मास्क लावा ,असे आवाहन प्रशातर्फे करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत