Contact Banner

पिंपरुड येथे डंफर चालकाचा करंट लागून मृत्यू

पिंपरुड येथे डंफर चालकाचा करंट लागून मृत्यू
(सावदा प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेले पिंपरुळ ता.यावल येथे धाडी नदीवरील  पुलाचे काम सुरु आहे तिथे भराव टाकण्या करिता , डंफर  खाली करीत असताना वरून गेलेल्या विजेचा  तारांचा धक्का  लागून वीज प्रवाह डंफर मध्ये उतरल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला घटना घडून अर्धा तास झाला पण रुग्णवाहिकाही नाही आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळावर पोहचले असून पंचनामा व चौकशी करीत आहे.घटना घडतात गावातील नागरिकांनी गर्दी केली असून चालकांचे नातेवाईकांनि मोठा आक्रोश केला त्याला दोन मुलं असून घटनास्थळी नातेवाईक हजर झाले आहे, नातेवाईक प्रचंड आक्रोश करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.