कोरोना संसर्गाचा लहान मुले किशोरवयींना धोका कमी ;लँसेटमध्ये संशोधकांचा दावा
कोरोना संसर्गाचा लहान मुले किशोरवयींना धोका कमी, लँसेटमध्ये संशोधकांचा दावा
लंदन:-कोरोनामुळे 18 वर्षांहून कमी वयाला बहुतांश रुग्णांचा आजार सामान्य असतो.त्यांचा मृत्यू होण्याचे परिणाम दुर्मिळ आहे अनेक देशातील 582 लहान मुले व किशोरवयिनांचा अभ्यास केल्यानंतर एका अभ्यासाद्वारे द्वारे हा दावा करण्यात आला आहे. लँसेटमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे या वयातील मुलांना भलेही रुग्णालयात दाखल करावे लागते परंतु 10 पैकी फार तर एकाला आयसीयूची याची गरज भासू शकते ब्रिटनच्या युनिव्हसिटी कॉलेज लंडन (युसीएल) येथील लेखक मार्क टेब्रुगे म्हणाले.कोरोना संसर्गाचा लहान मुले व किशोरवयीन मुलांवर परिणामाचा याद्वारे व्यापक अध्ययन करण्यात आले या तीन दिवसांपासून 18 वर्ष वर्षापर्यंतच्या मुलांना अभ्यास करण्यात आला काही मुले किरकोळ आजारी पडतात परंतु गंभीर आजारी पडत नाहीत जागतिक महाभारतात तथ्य लक्षात घ्यावे लागले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत