न्हावी येथे कोरोनाचा शिरकाव किराणा दुकानदार पुरुष पॉझिटिव्ह
प्रतिनिधी न्हावी
न्हावी तालुका यावल येथील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात न्हावी गावातील कोळी वाडा परिसरातील 38 वर्षीय किराणा दुकानदार पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला,आता या गावात पण कोरोनाचा शिरकाव झाला असून रुग्णाचा रहिवासी असलेल्या परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालामुळे गावात चिंता पसरली आहे.
Are bapre
उत्तर द्याहटवानजर लागली राव आपल्या गावाला......
उत्तर द्याहटवाOOO BAD NEWS
उत्तर द्याहटवा