Contact Banner

सावद्यात एक डॉक्टर सह तीन महिला पॉझिटिव्ह

सावद्यात एक डॉक्टर सह तीन महिला पॉझिटिव्ह
 
सावदा प्रतिनिधी 
शहरात गवत बाजार परिसरात एक ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील सर्वांना फैजपुर रोड वरील त्यांच्या खाजगी दवाखान्यात क्वारान्टीन केले होते.त्यातील चार व्यक्तीचे अहवाल  पॉझिटिव्ह आले असून त्यांनी स्वतः खाजगी प्रयोगशाळे मध्ये तपासणी केली होती.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला अजून शासकीय प्रयोगशाळा चा अहवाल यायचा आहे.यात  एक युवक डॉक्टर  वय २७,तीन महिला वय ६९,५२,४५ असे पॉझिटिव्ह आले आहे.  सावदा शहरातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आज रोजी २१ झाली आहे त्यात ६ मयत असून उर्वरित १५  उपचार घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.