Header Ads

Header ADS

ऐनपुर येथे कोरोनाची एंट्री,पहिला रुग्ण आढळला

 ऐनपुर येथे एक कोरोना बाधित आढळून आला...
           
सावदा प्रतिनिधी ऐनपुर ता रावेर(लेवाजगत वृत):-
आज दि ४ रोजी  आलेल्या कोरोना तपासणी अहवालात एक  70 वर्षीय  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आला आहे.
  सदरील रुग्ण 70 वर्षीय रुग्ण हे ऐनपुर ग्रामपंचायत जवळील येथील रहिवासी आहे. 8 जण कोरोटाइन करण्यात आले आहे. सदरिल रुग्ण हे रिटायर शिक्षक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.