वादळात केळी नुकसानीचे पंचनामे त्वरित करा - आ शिरीष चौधरी
वादळात केळी नुकसानीचे पंचनामे त्वरित करा - आ शिरीष चौधरी
सावदा प्रतिनिधी काल दि.१०जून रोजी निंभोरा परिसरात आलेल्या चक्रीवादळात माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा जमीन दोस्त झाल्या यावेळी निंभोरा येथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदरणीय आ. शिरीष दादा चौधरी,प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले,तहसीलदार उषाराणी देवगुणे,सरपंच डिगंबर चौधरी यांसह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
नुकसानीचे चित्र भयावह असून पीकविमा कंपनीने वेळकाढू पणा न करता लवकर पंचनामे करावे अशी आमची इच्छा आहे .
नाही तर.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत