Contact Banner

चिनावलला एक 30 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

चिनावलला एक 30 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह


चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. तर 

मात्र आज  दि 5 रोजी आलेल्या अहवालात चिनावल  गावातील  1 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे.

आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एक 30 वर्षीय वाणी गल्ली परिसरातील रहिवासी पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
चिनावल गावांतील कोरोना बाधित रुग्ण संख्या 36 असुन त्यात 2 मयत आहेत तर काही कोरोनाला मात देत घरी परतले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.