रोझोदा येथे आज 2पुरुष 1 महिला कोरोना बाधित,रोझोदाकारांच्या चित्तेत
रोझोदा येथे आज 2 पुरुष व 1 महिला कोरोना बाधित,रोझोदकरांच्या चित्तेत भर
रोझोदा (प्रतिनिधि यशपाल धांडे ) :-रोझोदा तालुका रावेर येथील एक 62 वर्षीय पुरुष गेल्या आठ दिवसापासून कोविड केअर सेंटर गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे उपचार घेत होते,त्यांचा 6 दिवसापूर्वी मृत्यू झाला असून ते पॉझिटिव्ह आले होते त्याचे कुटुंबातील 2पूरुषाचे रिपोर्ट पॉझिटिव आज आले आहेत, आज दिनांक 5 रोजी प्राप्त झाला असून ते पॉझिटिव्ह आले आहेत, गावात आता रुग्ण संख्या 5 झाली असून हे रुग्ण बस स्टँड समोर हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी असून त्या भागात जंतुनाशक फवारणी केली जात असूनपरिसर प्रशासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे संबंधित रुग्ण हे एक 25 वर्षीय तर दूसरा 57 वर्षीय पुरुष आहेत. तर 86 वर्षीय महिला बाधित आढळले आहे.
शासनातर्फे आवाहन करण्यात येत आहेत,कि विनाकारण घराबाहेर कोणी फिरू नये शासकीय नियमांचेपालन करावे.
येणारा काळ हा खूप कठीण आहे रोझोदकर यांनी स्वतःची व दुसऱ्याची काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत