Contact Banner

सावद्यात एलआयसी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

सावद्यात एलआयसी कर्मचाऱ्याला कोरोनाची लाग
 सावदा प्रतिनिधि:-सावदा येथे कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे,सावदा शहरातील आज एक कर्मचारी रावेर
 रोडवरील एलआयसी इमारतीत कार्य कार्यरत असलेला एलआयसी कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे, सदरील रुग्ण जळगाव येथिल  रहिवासी आहे,सावदा येथे रुग्ण आढळून आल्यामुळे त्या परिसरात खळबळ उडाली आहे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन विलगीकरण करण्यात येत आहे बाधित रुग्ण परिसरात सील करण्यात येत असून स्थानिक प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेले आहेत कि विनाकारण घराबाहेर फिरू नका काम असल्यासच जावे असे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल घरात रहा सुरक्षित रहा असा संदेश ही दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.