Header Ads

Header ADS

जळगाव जिल्ह्यात "आज ४५६ कोरोना बाधित रुग्ण आढळले"

 

जळगाव जिल्ह्यात "आज    ४५६ कोरोना बाधित  रुग्ण आढळले"

(जळगाव प्रतिनिधी): आज ३१ ऑगस्ट २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ७ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .

           जिल्ह्यात आज दिवसभरात ५२३ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १९७३६आहे . जिल्ह्यात सध्या ७०४२ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात ४५६ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या २७५९१ झाली असून आज  पर्यंत ८१३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज  ४५६रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात  जळगाव शहरातील १२९ आहेत.  तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०६ , भुसावळ ५६ , अमळनेर ३६, चोपडा ३० , पाचोरा ०३ ,भडगाव४७,धरणगाव ०२, यावल १०, एरंडोल १९, जामनेर ३१, रावेर २२, पारोळा ३१,चाळीसगांव २८, मुक्ताईनगर ००, बोदवड०२,इतर जिल्ह्यातील  ०४असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.