Header Ads

Header ADS

कल्याण डोंबिवली महापालिका आजची रुग्णसंख्या ३७८

  

कल्याण डोंबिवली महापालिका आजची रुग्णसंख्या ३७८ 

(डोंबिवली प्रतिनिधी):आज दिनांक ३१/०८/२०२० रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे . आजची एकूण रुग्ण संख्या - ३७८ असून प्रशासनाच्या प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे यश आले आहे.

       उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३१३४  ,एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णांची संख्या - २५२५१ , एकूण मयत रूग्णांची संख्या - ६३० ,कल्याण प. १२, कल्याण पूर्व - ५५,डोंबिवली पूर्व - १२१, मांडा - टिटवाळा - ०८,  डोंबिवली प - ८३,मोहना - ०३, पिसवली-१६

कोरोनाची संख्या वाढत आहेत,राज्यामधे चिंतेचे वातावरण झाले आहे जर आपण लवकर त्याची काळजी केली नाही, तर येणारा काळ हा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी खूप घातक ठरू शकतो प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे अजूनही पूर्णतः पालन होत नाही आहेत,

      आपण शासनावर बोट उचलायचा आधी आपण स्वतः आपली काळजी घेऊन घरात बसून राहिले पाहिजे विनाकारण रस्त्याने फिरु नयेत, सर्वांना आवाहन करण्यात येते की ,आपण घरात जाऊन सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा विनाकारण फिरू नका मास्कचा वापर करा व सेनिटाइजर चा वापर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.