Contact Banner

दहा लाख रुपयांची लाच डॉक्टरकडून घेणारा आयकर अधिकारी अटकेत

 

दहा लाख रुपयांची लाच डॉक्टरकडून घेणारा आयकर अधिकारी अटकेत

 प्रतिनिधी कोल्हापूर--

डॉक्टरविरुद्ध आलेल्या तक्रारीनुसार कारवाई न करण्यासाठी दहा लाखांची लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला एसीबीने कोल्हापुरात रंगेहाथ पकडले . तक्रारदार हे होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी डॉक्टरीतून गैरमार्गाने प्रॉपर्टी मिळवल्याची तक्रार आयकर विभागाकडे होती . त्यानुसार आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण चौकशी करत होते . दंडात्मक कारवाई करायची नसल्यास २० लाख रुपयांची मागणी केली . तक्रारदार यांनी आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याविरुद्ध कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.