Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज 35 कोरोना रुग्ण बाधित

 

जळगाव जिल्ह्यात आज 35 कोरोना रुग्ण बाधित

(जळगाव प्रतिनिधी): आज 25 डिसेंबर 2020 च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार  रात्री ५.५५ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 


           जिल्ह्यात आज दिवसभरात 27 रूग्ण उपचारात  बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३८५१ आहे . जिल्ह्यात सध्या ४२७ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात २७ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५५९७ झाली असून आज  पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 




जळगांव शहर शंभराच्या आत:-


जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज २७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील  १० आहेत. 

असे आढळले रुग्ण:-

तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०४, अमळनेर ०२, चोपडा ०४,पाचोरा ००, भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०२ , एरंडोल ००, जामनेर ०२, रावेर ००,पारोळा ०१,चाळीसगांव ०४, मुक्ताईनगर ०१, बोदवड ०३, इतर जिल्ह्यातील ०२ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.