जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज २६ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.३० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३८८४ आहे . जिल्ह्यात सध्या ४१८ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात २४ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५६२१ झाली असून आज पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज २४ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ०८ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०४, अमळनेर ०२ , चोपडा ०३ ,पाचोरा ०० , भडगाव ००,धरणगाव ०१, यावल ०२ , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००,पारोळा ०३,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत