Contact Banner

जळगाव जिल्ह्यात आज ३९ कोरोना रुग्ण बाधित

 जळगाव जिल्ह्यात आज ३९ कोरोना रुग्ण बाधित




(जळगाव प्रतिनिधी): आज १५ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार   रात्री ६.१० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार . 

           जिल्ह्यात आज दिवसभरात ५५ रूग्ण उपचारात   बरे  होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३४८२ आहे . जिल्ह्यात सध्या ३६३ रूग्ण उपचार घेत असून  आज दिवसभरात ३९ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५५१६० झाली असून आज  पर्यंत १३१५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 


जळगांव शहर शंभराच्या आत:-

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या   माहिती  नुसार जिल्ह्यात आज ३९  रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात  जळगाव शहरातील ०५ आहेत. 

असे आढळले रुग्ण:-

तालुका निहाय बाधित रुग्णाची  आकडेवारी  जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०७, अमळनेर ०४ , चोपडा ०२ ,पाचोरा ०० , भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०० , एरंडोल ०२, जामनेर ०१, रावेर ०४,पारोळा ०६,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०१, बोदवड ०४,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.