रावेरला 12 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई
रावेरला 12 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई
रावेर प्रतिनिधी:- रावेर शहरात वेगवेगळ्या भागात फिरणाऱ्या जिल्ह्याबाहेरील बारा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयित अनिल पंजाब शिंदे (रा.बल्लारी जि.अकोला), रामकृष्ण भैयालाल जांबेकर (रा.गोडवाडी,जि.अमरावती),रामसिंग शंभू बेटकर(रा.गौडवाडी),बादल शंकर गरड (रा.मुक्ताईनगर), शालिग्राम उत्तम सोळंकी( रा.मुंब्रा ता. खामगाव), सुभाष धनाजी सोळंके ,सुनील भानू शिंदे (रा. डोलारखेडा),गोलू सीताराम धांडे (रा.दाबी,जि.अमरावती),राजेश वामन शिंदे, प्रकाश रामचंद्र बेटकर (रा.खडकी,जि.बऱ्हाणपूर),धनु कुमारसिंग मावसकर(पालंगा जि.बैतुल) यांना पोलिसांनी अटक केली त्यांना चौकशी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संशय बळावल्याने 12 जणांना अटक केली. आहे त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे या सर्व संशोधनाची माहिती प्रतिबंधित पोलीस ठाण्याकडून मागवली आहे. पोलीस कर्मचारी महिंद्रा सुरवाडे, रमेश मेढे,प्रमोद पाटील, सुकेश तडवी, महेश मोगरे,श्रीराम कांगणे, कुणाल पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, प्रदीप सपकाळे यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत