Contact Banner

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू ,बलात्कार व घातपाताचा संशय!! मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्यांचा विरोध;वीडियो बघा

 

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू ,बलात्कार व घातपाताचा संशय!! मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्यांचा विरोध

धरणगाव प्रतिनिधि: - तालुक्यातील पाळधी येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर काही दिवसातच तिचा मृतदेह तिच्या घरी  संशयास्पदरीत्या आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलेला असून या प्रेमविवाहास समर्थन देऊन साथ देणाऱ्या सर्व संबंधित  आरोपींना अटक होईल तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव  तालुक्यातील पाळधी येथील  एका 23 वर्षीय तरूणीने  गावातीलच  तरूणासोबत प्रेम विवाह केला होता . काही दिवसातच तिचा मृतदेह त्या  मुलाच्या घरी  संशयास्पदरीत्या आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलेला असून या प्रेमविवाहास समर्थन देऊन साथ देणाऱ्या सर्व संबंधित  आरोपींना अटक होत नाही  तोपर्यंत  मृतदेह ताब्यात  घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.


विवो ---- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका 23 वर्षीय मुलीने गावातील प्रशांत विजयसिंग पाटील यांच्याशी प्रेम विवाह केला होता . काही दिवसातच प्रशांत पाटील यांच्या घरी त्या तरुणीचा मृतावस्थेत मृतदेह आढळून आला  आहे . व  प्रशांत विजयसिंह पाटील हा देखील घरात बेशुद्धावस्थेत मिळुन आला आहे . त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे  .मयत  तरुणीच्या घरच्यांनी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू देह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे या घटनेमुळे जिल्ह्याभरात मोठी खळबळ उडाली आहे .


बाईट --- हेमंत गायकवाड 

ए.पी.आय.

वीडियो बघा:-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.