Header Ads

Header ADS

सावद्यात covaxin लस उपलब्ध: दुसऱ्या डोसला प्राधान्य

 

सावद्यात covaxin  लस उपलब्ध: दुसऱ्या डोसला प्राधान्य

सावदा प्रतिनिधी-: येथील ग्रामीण रुग्णालय मार्फत कोविड  covaxin लसीकरण सुरू आहे. ज्या कोणाचा मुदत संपूनही दुसरा डोस घेतला गेला नसेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या श्री आ गं  हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.

https://www.lewajagat.com/2021/06/Khadsena.obc.arkshanavarun.tweetar.var%20pasand.gunha.dakhal.html

  उद्या दिनांक २८ रोजी covaxin लस उपलब्ध असून पुढील यादीची वाट न बघता लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात उपलब्धते नुसार लसीकरण नागरिकांना करण्यात येईल तरी नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय  अधिकारी  डॉ उपासना तायडे,डॉ निलजा पाटील, डॉ दीपिका ओक व मुख्याधिकारी  सौरभ जोशी यांनी  केले आहे.















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.