Contact Banner

गरोदर महिलेचा विनयभंग करून जमिनीवर दिले ढकलून

 


गरोदर महिलेचा विनयभंग करून जमिनीवर दिले ढकलून 

लेवाजगत न्यूज जळगाव-रामेश्वर कॉलनीतील लग्न समारंभ आटोपून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता मावस सासू सोबत पायी घरी जात असलेल्या गरोदर महिलेचा गणेश सूर्यवंशी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .महिलेचा पती ओळखत असलेला युवक गणेश सूर्यवंशी हा महिलेच्या समोरुन आला . त्याने त्या महिलेचा विनयभंग केला . महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असताना त्याने जमिनीवर ढकलून देत शिविगाळ केली .या प्रकरणी त्या महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी गणेश सूर्यवंशी याला अटक केली आहे विनयभंग करण्यात आला आहे .संशयिताने त्या महिलेला जमिनीवर ढकलून शिवीगाळ केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.