जीवनात आनंद मिळण्यासाठी निष्काम कर्मयोगी कार्ये मह्त्वाचे -डॉ रविंद्र भोळे
जीवनात आनंद मिळण्यासाठी निष्काम कर्मयोगी कार्ये मह्त्वाचे -डॉ रविंद्र भोळे
लेवाजगत न्यूज उरुळीकांचन-जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती/देह झीजविती परोपकारे ,ह्या सत्ं श्रेस्ठ तुकाराम महाराज ह्यांच्या अभंगाप्रमाणे साधू,संत,योगी,तपस्वी,ऋषि ,मुनी,महंत ह्यांचे जीवनकार्य असते.आसक्ती मुक्त जगाचे कल्याण व अत्मिक शांती व मोक्षप्राप्ती ह्यासाठी जीवनात सात्विक कार्ये महत्वाची असुन जीवनात आनंद मिळण्यासाठी समर्पित भावनेने निरंतर ,निरपेक्षपणे निष्काम कर्मयोगी कार्ये उपयुक्त असतात ,असे मत जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ,अध्यक्ष डॉ मणि भाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळीकांचन ह्यानी येथे व्यक्त केले.डॉ रविंद्र भोळे ह्यांच्या वतीने व डॉ रविंद्र भोळे अरोग्य सेवा केंद्र सहकार्याने सरस्वती शाळेत सॅनिटायझर व मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .ह्यप्रसंगी त्यानी आपले मत व्यक्त केले .कोरोना पँडेमिक कालावधीत डॉ रविंद्र भोळे ह्यानी महत्वपुर्ण भरिव सेवा कार्य केलेले आहे.ह्या प्रसंगी सरस्वती शाळेचे शिक्षक संजय कुंजीर सर,मेमाने मैडम,शिक्षक वर्ग ,उपस्तित होते.
youtube_download youtube_download youtube_download - Videoodl.cc
उत्तर द्याहटवाyoutube_download youtube_download youtube_download youtube_download. 1.1 billion. 2.4 billion. 3.5 billion. 4.4 billion. 5.3 free youtube to mp3 billion. 6 billion. 7 billion. 8 billion. 9 billion. 10 billion.