Header Ads

Header ADS

रावेर येथून अर्ध्या तासाने भुसावळ-जळगाव बस

 रावेर येथून अर्ध्या तासाने भुसावळ-जळगाव बस


लेवाजगत न्यूज सावदा -रावेर बस स्थानकातून सकाळी ५ वाजता भुसावळ , तर जळगाव साडे ५, ६, साडे६ , ७, साडे ७, ८, साडे ८, ९, साडे ९, १०,साडे १०,११, साडे ११, १२, साडे १२, दुपारी १, दीड, २,अडीच, या बस वेळेला रावेर ते जळगाव धावतील तर सकाळी ५ व दुपारी ४ भुसावळ करिता बस धावेल. सावदा ,फैजपूर,भुसावळ ते जळगाव या मार्गावर दिनांक ७ रोज सोमवार रोजी चालवल्या जातील. वरील दिलेल्या यावेळेस बस धावतील या वेळेतील बसचा नागरिकानी लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.