लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर लोकशाही दिन रद्द
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
लोकशाही दिन रद्द
जळगाव दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दृकश्राव्य माध्यमातून होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत