Header Ads

Header ADS

२८ वर्षीय विवाहिता तीन दिवसांपासुन बेपत्ता

 


२८ वर्षीय विवाहिता तीन दिवसांपासुन बेपत्ता 

लेवाजगत न्यूज यावल :- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथून २८ वर्षीय विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे . माहेरी जात आहे असे सांगून ती घरून निघाली होती मात्र , ती माहेरी देखील पोहोचली नाही म्हणून सर्वत्र शोध घेऊन देखील मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे . सांगवी बुद्रुक ता . यावल येथील प्रीती योगेश नमाडे वय २८ ही विवाहिता एक ८ व एक ४ वर्षीय अशा दोन मुले व पतीसह राहते . दरम्यान सदरील विवाहिता १९ मार्च रोजी सकाळी आपण माहेरी अंजाळे येथे जात आहोत असे सांगून घरून निघाली होती मात्र , ती अंजाळे येथे पोहोचलीच नाही. तेव्हा पती योगेश मनोहर नेमाडे यांनी पत्नी प्रिती हीचा सर्वत्र शोध घेतला मात्र , ती कुठेच मिळून न आल्यामुळे सोमवारी यावल पोलीस ठाण्यात प्रीती योगेश नेमाडे वय २८ यांच्या हरवल्या संदर्भात तक्रार देण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.