Header Ads

Header ADS

Video ! लाईव्ह चॅट मध्येच प्रियंका झाली ‘Oops Moment’ ची शिकार



Video ! लाईव्ह चॅट मध्येच प्रियंका झाली ‘Oops Moment’ ची शिकार

वृत्त संस्था नवी दिल्ली :-प्रियांका चोप्रा आजच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील आपली छाप पाडली आहे. आजच्या काळात ती ग्लोबल स्टार आहे, त्याची एक चूक सगळ्या जगाला दिसत आहे. ग्लोबल स्टार असल्याने अभिनेत्री तिच्या स्टाइलचीही खूप काळजी घेते, पण अनेकवेळा ती तिच्या नवऱ्यासमोर उफ्फ मोमेंटची शिकार झाली.

https://www.lewajagat.com/2022/03/Video.Live.Chat.Madhyech.Priyanka.Zali.Oops%20Moment.Chi.Shikar.html

      प्रियंकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या दोघांच लाईव्ह सेशन आहे. तसेच हे लाईव्ह चालू असताना, प्रियंका आणि निक त्यांचा चाहत्यांसोबत गप्पा मारत असतात. तसेच व्हिडिओमध्ये ते दोघं रोमॅंन्टीक मूडमध्ये दिसत असून, ते दोघं लिप किस करताना दिसत आहे. किस झाल्यानंतर प्रियंका कॅमेरासमोर बाय करून उठत असताना अचानकपणे तिचा ड्रेस वर होतो आणि ती ओप्स मोमेंटची शिकार बनते.



दरम्यान, ह्या व्हिडिओनं (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.