Contact Banner

लोकनेते बाळकृष्ण पूर्णेकर ५ व्या स्मृतिदिनी कोलशेत ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 

Loknete-Balkrishna-Purnekar 5th Commemoration-Grand-Blood-Donation-Camp-Completed-at-Kolshet-Thane

लोकनेते बाळकृष्ण पूर्णेकर ५ व्या स्मृतिदिनी कोलशेत ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

लेवाजगत न्यूज ठाणे ( प्रतिनिधी):- ठाणे येथील दिवंगत लोकनेते बाळकृष्ण पुरणेकर यांच्या ५ व्या स्मृती वर्षा निमीत्त तरीचा पाडा कोलशेत येथे भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ठाण्यातील अनेक राजकीय पक्षांची नेते मंडळी या वेळी उपस्थित राहून स्मृतींना उजाळा देत अभिवादन केले .प्रसंगी खासदार राजन विचारे,हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचा सह अनेक राजकीय पक्ष नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमांचे आयोजन आपण सारे सेवाभावी संस्था अध्यक्ष व बाळकृष्ण पूर्णेकर यांचे बंधू राकेश पूर्णेकर यांनी आयोजीत केले होते.

         कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुष्पा ज.पाटील सुवरणा नीलकंठ पूर्णेकर  रामकृष्ण भोईर नरेश पूर्णेकर सदानंद पूर्णेकर माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर हरेश पूर्णेकर दिलीप भोईर उमेश भोईर आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.