सावदा होमगार्ड उपपथकाकडून 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण
सावदा होमगार्ड उपपथकाकडून 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण
लेवाजगत न्यूज सावदा :- येथील होमगार्ड उप पथक यांचावतीने सावदा येथील श्री .आ.गं. हायस्कूलच्या प्रांगणात भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १४ ऑगष्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी सावदा होमगार्ड टीम व होमगार्ड प्रभारी अधिकारी दिपक खाचणे, संतोष काटोले,निलेश खाचणे , प्रकाश सापकर, प्रकाश पाटिल , स्वप्नील सपकाले व सर्व होमगार्ड अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत