Contact Banner

स्वातंत्र्य दिनानिमित्त बेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

स्वातंत्र्य दिनानिमित्त बेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


स्वातंत्र्य दिनानिमित्त बेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

 लेवाजगत न्यूज बेळी तालुका जळगाव- या  गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी झेंडावंदन करण्यात आले.या वेळी बेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बेळी ग्रामपंचायती च्या प्रांगणात पोलीस पाटील  दिनेश नारायण पाचपांडे बेळी व मा .ग्रामपंचायत सदस्या मनीषा दिनेश पाचपांडे सपत्नीक यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये ६० टक्के पेक्ष्या जास्त मार्क मिळवलेल्या  गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. . कार्यक्रमाला बेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायतीच्या नवीनच रुजू झालेल्या ग्रामसेविका वैशालीताई पाटील, सरपंच शालिनीताई अशोक भंगाळे , उपसरपंच योगिताताई संजय नाले व सदस्य गावातील बालगोपाल तसेच सर्व ग्रामस्थ हजर होते. 

     या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार 

  

इयत्ता 12वी

1) भावेश सुखदेव रोटे 61.33% 

2) दिगंबर किशोर बोंडे 66.17%

3) जयश्री गलूदास वाघ 68.33%

4)राणी रामकृष्ण मराठे 69.50℅

5) हर्षदा मिलिंद चौधरी 69.68%

6) भावना मधुकर धनगर 70. 00%

7) वैष्णवी नरेंद्र नाले 70.17℅

8) चरिता नरेंद्र भंगाळे 72.33%

9) सीमा रवींद्र सुरवाडे ७२.६७℅

10) पायल चावदस भंगाळे73. 50℅

11) विशाल पुंडलिक लोहार 74%





इयत्ता 10वी


1) आदित्य अरुण नारखेडे 60℅

2) निलेश विकास इंगळे 60 ℅

3) प्रीती ईश्वर धनगर 65% 

4)मिरज किशोर बोंडे 65.20%

5) लीना शंकर भंगाळे 79.20%

 विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी

इयत्ता 10वी

1) सोनू रवींद्र सुरवाडे 80.20%


2) योगेश संजय नाले 81.80%

3) लोमेश मिलिंद चौधरी ८4.60℅

4) नम्रता चंद्रकांत नारखेडे 85℅

   या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, श्री .मोतीराम सुका खाचणे,श्री. मंगा नथू नाले,सौ.सोनल तुषार चौधरी बचत गट अध्यक्ष, सौ .भारतीताई रवींद्र नारखेडे ग्रामपंचायत सदस्य, श्री. संजय निवृत्ती नाले,सौ .वर्षाताई संजय नारखेडे ग्रामपंचायत सदस्य,सौ. रत्नाताई प्रकाश इंगळे ग्रामपंचायत सदस्य,सौ. वैशालीताई पाटील ग्रामसेविका,सौ .शालिनीताई अशोक भंगाळे बेळी सरपंच, सौ .योगिताताई संजय नाले बेळी उपसरपंच,श्री. दिनेश नारायण पाचपांडे बेळी पोलीस पाटील व सौ. मनीषा दिनेश पाचपांडे( सपत्नीक) माजी ग्रामपंचायत सदस्य,महाजन सर मुख्याध्यापक बेळी जिल्हा परिषद शाळा,श्री .पवार सर बेळी जिल्हा परिषद शाळा, श्री .संजय जंगलु शिरोळे ग्रामपंचायत ,श्री.सोपान विष्णू नारखेडे,श्री .तुषार दिगंबर चौधरी ग्रामपंचायत सदस्य,सौ .भारतीय ताई उत्तम बागडे ग्रामपंचायत सदस्य, श्री .विलाज बोंदरू इंगळे श्री .लीलाधर भोना नारखेडे तंटामुक्ती अध्यक्ष

या राष्ट्रीय कार्यक्रमास   गावातील 

 मित्र परिवाराचे वडीलधाऱ्यांचे व्यक्तींचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.