कायदा मंत्रालयात लेखापाल पदांची भरती, १७ पर्यंत अर्जाची संधी
कायदा मंत्रालयात लेखापाल
पदांची भरती, १७ पर्यंत अर्जाची संधी
लेवाजगत न्यूज जळगाव - कायदा आणि न्याय मंत्रालयातर्फे भरती प्रक्रिया राबवली जात असून उपाध्यक्ष, सदस्य (न्यायिक आणि लेखापाल) या पदांच्या ४४ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १७ ऑक्टोबर आहे. उमेदवारांना https://legalaffairs.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल, असे कळवले आहे.
लेवाजगत न्यूज जळगाव - कायदा आणि न्याय मंत्रालयातर्फे भरती प्रक्रिया राबवली जात असून उपाध्यक्ष, सदस्य (न्यायिक आणि लेखापाल) या पदांच्या ४४ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत १७ ऑक्टोबर आहे. उमेदवारांना https://legalaffairs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल, असे कळवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत