बोरखार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदी राम ठाकूर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बोरखार अध्यक्षपदी राम ठाकूर
उरण( सुनिल ठाकूर ).आमदार महेश शेठ बालदी यांच्या हस्ते शनिवार ( दि. १५ ) रोजी आमदार महेश बालदी संपर्क कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बोरखार अध्यक्ष पदी राम सुभाष ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.आमदार महेश बालदी यांनी राम ठाकूर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी भाजपा उरण तालुका अध्यक्षरवी भोईर, युवा मोर्चा विंधणे पंचायत समिती सरचिटणीस अतुल ठाकूर ,,सरचिटणीस शैलश गावंड , हिरामण ठाकूर , बूथ अध्यक्ष कान्हा ठाकूर, मुकेश गावंड विजय गावंड मधुकर गावंड प्रफुल गावंड आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत