Header Ads

Header ADS

भावना नारखेडे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे पहिली लेवा पाटीदार समाजाची ग्रामपंचायत सदस्य

 

भावना नारखेडे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे पहिली लेवा पाटीदार समाजाची ग्रामपंचायत सदस्य

लेवाजगत न्यूज बोईसर:- जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील माहेर व चिनावल येथील सासर असलेल्या भावना संजय नारखेडे या यांच्या पतीसह बोईसर जिल्हा पालघर येथे कामानिमित्त तेथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या बँनर खाली बोईसर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. या निवडणुकी साठी दिनांक १६ रोजी मतदान झाले मतदानाचा निकाल दिनांक १७ रोजी जाहीर करण्यात आला यात भावना संजय नारखेडे या पालघर जिल्ह्यातून बोईसर ग्रामपंचायतीवर पहिल्या ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी होण्याचा मान त्यांनी पटकावला.  त्यांच्या विजयाबद्दल सावदा व चिनावल परिसरासह बोईसर येथे अभिनंदनाचा आणि आनंदाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.