Header Ads

Header ADS

पूजा निलेश पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

पूजा निलेश पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

पूजा निलेश पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा- येथील रहिवाशी पूजा निलेश पाटील वय २३ वर्ष (हल्ली मुक्काम नाशिक) यांचे आज दिनांक १७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात सासू, पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्या निलेश सुरेश पाटील यांच्या पत्नी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.