नाशिक -औरंगाबाद मार्गावर खासगी बसला आग; प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, आकडा अद्याप स्पष्ट नाही
हृदयद्रावक घटना: नाशिक औरंगाबाद मार्गावर खासगी बसला आग; प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, आकडा अद्याप स्पष्ट नाही
वृत्त संस्था नाशिक -नाशिकमध्ये पहाटे भीषण दुर्घटना घडली. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दहा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये पहाटे भीषण दुर्घटना घडली. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दहा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत