सावदा येथील हितेश येवले यांचे अल्पशा आजाराने निधन
सावदा येथील हितेश येवले यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा- येथील साई मंदिरासमोरील कॉलनीत राहणारे प्रसिद्ध व्यावसायिक संतोष येवले यांचे जेष्ठ चिरंजीव हितेश संतोष येवले वय ३५ यांचे दिनांक १ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील खाजगी इस्पितळामध्ये अल्पशा आजाराने दुःख द निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील ,भाऊ आणि सून असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत