Header Ads

Header ADS

मस्कावद सिम येथील मिलिंद लखिचंद भोगे यांचे दुःखद निधन

मस्कावद सिम येथील मिलिंद लखिचंद भोगे  यांचे दुःखद निधन

 मस्कावद सिम येथील मिलिंद लखिचंद भोगे  यांचे दुःखद निधन      

लेवाजगत न्यूज मस्कावद- मस्कावद सिम ता .रावेर.  येथील रहिवासी मिलिंद लखीचंद भोगे ( वय३८)यांचे दि०१/१०/२०२२ रोजी सकाळी ६:०० वाजता अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगी,आई, वडील,भाऊ असा मोठा परीवार असुन ते जयंत भोगे व मस्कावद सिम ग्रामपंचायत सदस्य नितीन भोगे यांचे भाऊ होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.