निष्काम कर्मयोगी,युगपुरुष नरेंद्र मोदीजी महान राष्ट्रभक्त- डॉ रविंद्र भोळे
निष्काम कर्मयोगी,युगपुरुष नरेंद्र मोदीजी महान राष्ट्रभक्त- डॉ रविंद्र भोळे
लेवाजगत न्यूज उरूळीकांचन: राष्ट्राचे नवनिर्माते,भारत देश्याचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ह्यानी देश्याची सर्व क्षेत्रातिल अधोगतिला आलेली परिस्थिति सावरुन देश्यात नव चैतन्य निर्माण केले.भारताची अस्मिता जगात वाढवून प्रतेक भारतीयाची मान ऊंचावेल असे न भूतो न भविष्यति,असे महान निष्काम कर्मयोगी कार्य करून गीतेतील निष्काम कर्म योग साधला. प्राचीन कालापासुन ऋषि,मुनि,योगी,तपस्वी, असे शब्द अनेक वेळा आपल्या ऐकण्या येतात, आपन अश्या व्यक्ति बघितल्या नाही,परंतु ह्या शब्दानी ओतप्रोत भारून गेलेल व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदी होय. देश्यात राज्य घटानेची अमंल बजावाणी करून राजकीय,सामाजिक,धार्मिक तसेच विविध क्षेत्रात आमुलाग्र बदल करून क्रांति केली व सर्व सामान्य जनतेला नवीन ऊर्जा निर्माण करून दिली, नव चैतन्य निर्माण केले. निष्काम कर्मयोगी कार्य करून पूज्यनीय झाले,निष्काम कर्मयोगी, युगपुरूष नरेन्द्र मोदीजी महान राष्ट्रभक्त आहेत, असे मत जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यानि येथे व्यक्त केले. नरेंद्र मोदीजी ह्यांचा वाढदिवस व सेवासप्ताह कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थ्याना खाऊ वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हया प्रसंगी डॉ रविन्द्र भोळे हयानी वरिल मत व्यक्त करून विद्यार्थ्याना महुमोल मार्ग दर्शन करताना डॉक्टर रविंद्र भोले पूढे म्हणाले की कोरोना कलावधित पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी ह्यानी डॉक्टराना व भयभित जनतेला आधार दिला बहुमोल मार्गदर्शन केले.ह्यामुले ते गरीबांचे देवदूत ठरले.हया कार्यक्रमाचे आयोजन मणिभाई मानव सेवा ट्रस्ट नीति आयोग सलग्नित संस्थेचे अध्यक्ष व सरस्वती शालेचे उपाध्यक्ष डॉ रविन्द्र भोळे ह्यानी केले.
कार्यक्रमाला सरस्वती विद्यालायचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर,सौ मेमाने मैडम, श्री कुंजिर सर,सौ कांबले मैडम, सौ धीवार मैडम उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत