Header Ads

Header ADS

सावदा येथे २३ रोजी "लेवा पाटीदार समाज" वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

 




सावदा येथे २३ रोजी "लेवा पाटीदार समाज" वधु-वर परिचय  मेळाव्याचे आयोजन

लेवाजगत न्यूज सावदा - स्थानिक व परिसरातील लेवापाटीदार समाज बांधवांच्या प्रचंड आग्रहास्तव  "लेवा शुभमंगल" दिवाळीच्या शुभ पर्वणीवर  मध्यप्रदेश  सीमेलगत असलेल्या सावदा शहरात  मध्यवर्ती  ठिकाणी दिनांक २३ ऑक्टोबर रोज रविवार सकाळी १०;३०वाजता, या दिवशी  अति-विशेष वधु,वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.




 शहरातील बसस्थानक जवळ दुर्गा माता मंदिर समोर   लक्ष्मी विष्णू सभागृहात या परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.लेवासमाज बांधवांनी य मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन  लेवा शुभमंगल तर्फे करण्यात आले आहे. तरी स्थानिक व परिसरातील लेवसामाज बांधवांनी  या संधीचा लाभ घ्यावा.


विदेशात शिक्षण घ्यायचे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.