Header Ads

Header ADS

प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान

प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान


 प्रा.हरीश नेमाडे यांना पीएच.डी. प्रदान

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील धनाजी नाना महाविद्यालय गणित विषयाचे प्रा.हरीश गणेश नेमाडे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी गणित विषयातील बीजगणितीय संकल्पना प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी अत्यंत  उपयुक्त असलेले '(एम, एन)-सेमिरिंग्स' या विषयावर संशोधन केले आहे या संशोधन कार्यासाठी त्यांना मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव येथील गणित विभागाचे प्रा.डॉ.जे.एन.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार शिरीषदादा चौधरी,संस्थेचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.पी आर.चौधरी,सर्व उप प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे,डॉ.उदय जगताप, प्रा.डी बी.तायडे,प्रा.व्ही.सी.बोरोले, डॉ.एस.व्ही.जाधव, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अप्तेष्ठ,मित्र,परिवार यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.