पुणे विद्यापीठात ६ नोव्हेंबर रोजी पीएच.डी.साठी होणार प्रवेश परीक्षा
पुणे विद्यापीठात ६ नोव्हेंबर रोजी पीएच.डी.साठी होणार प्रवेश परीक्षा
लेवाजगत न्यूज जळगाव - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच. डी. प्रवेश परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहे. पीएचडी प्रवेश परीक्षेची माहिती http://beud. unipune.ac.in/phd_ entrance / a pplicant / http://beud. unipune.ac.in/phd_ entrance / a pplicant /
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील या लिंकवर उपलब्ध करून दिल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत