सीडीएसी अंतर्गत प्रकल्प सहयोगी अभियंतासह अन्य ५30 पदांची भरती
सीडीएसी अंतर्गत प्रकल्प सहयोगी
अभियंतासह अन्य ५30 पदांची भरती
लेवाजगत न्यूज जळगाव - प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सीडीएसी अंतर्गत प्रकल्प सहयोगी अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम वितरण, नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, मॉड्युलर लीड, प्रोजेक्ट लीड पदांच्या ५३० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून २० ऑक्टोबर मुदत देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत