Header Ads

Header ADS

सावद्यातील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक मोहन रामदास बेंडाळे यांचे निधन


सावद्यातील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक मोहन रामदास बेंडाळे यांचे निधन 

  लेवाजगत न्यूज सावदा:-येथील जुन्या फैजपूर रोड  वरील प्लॉट परिसरातील रहिवाशी 
प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक मोहन रामदास बेंडाळे यांचे  ६२ व्या वर्षी निधन झाले. मोहन बेंडाळे यांचा ८ ते १० दिवसा पूर्वी अपघात झाला होता, ते आशीर्वाद हॉस्पिटल फैजपूर येथे उपचार घेत होते. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
शहरातील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक प्लॉट एरिया मधील रहिवासी मोहन रामदास बेंडाळे वय ६२ यांचे मंगळवार रोजी संध्याकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ११/१०/२०२२  रोज मंगळवार रात्री ९वाजता त्याच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ ,मुलगा , २ मुली, सुन, जावाई ,नातवंडे असा परिवार आहेत. ते दिगंबर मोहन बेंडाळे यांच वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.