सुधाकर चावदस सरोदे यांचे ८२ व्या वर्षी निधन
सुधाकर चावदस सरोदे यांचे ८२ व्या वर्षी निधन
लेवा जगत न्यूज सावदा -शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवासी सुधाकर चावदस सरोदे वय ८२ (सेवानिवृत्त लाईनमन) यांचे अल्पशा आजाराने रविवार रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक तीन सोमवार रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात भाऊ ,मुलगा मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहेत. ते गोपाळ सावदस सरोदे यांचे मोठे भाऊ होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत