डीगंबर बळीराम धांडे यांचे हृदय विकाराने निधन
डीगंबर बळीराम धांडे यांचे हृदय विकाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पोस्टासमोरील रहिवाशी
डीगंबर बळीराम धांडे वय ६० यांचे रविवार संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक १४ रोजी सकाळी नऊ वाजता राहते घरून निघणार आहे.त्यांचे पसच्यात दोन पुतणे ,पुतणी, वहिनी,नातू नातवंडे असा परिवार आहे.ते सचिन रेवा धांडे व राहुल रेवा धांडे यांचे काका होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत