राजेंद्र बाबुराव चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील तेलिवाडा भागातील रहिवाशी राजेंद्र बाबुराव चौधरी यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्याची अंतयात्रा दिनांक १४ रोज सोमवार सकाळी १० राहते घरून निघेल.ते तेली समाज उपाध्यक्ष अक्षय राजेंद्र चौधरी यांचे वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत