जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहु.संस्था कडून आरोग्य शिबिर चे यशस्वी आयोजन
जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहु.संस्था कडून आरोग्य शिबिर चे यशस्वी आयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव-इंडस्ट्रियम डायमंड प्रायव्हेट लिमिटेड द्वारा मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9,जळगाव येथे आज पहिला डोस व दुसरा डोस कोविड लसीकरण पार पडले तसेच येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणी करताना मंगेश गावंडे यांनी परिसरातील नागरिकांना शरीर निरोगी कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले, डॉक्टर शिल्पा चव्हाण यांनी नागरिकांची तपासणी केली व विशाल परदेशी सर दिशा पॅथॉलॉजी यांनीही रुग्णांना मार्गदर्शन केले, त्याप्रसंगी जन्मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले मुक्ताई महिला बहु,संस्थेचे अध्यक्ष व नगरसेविका सौ नीताताई सोनवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख,प्रा,विजय वानखेडे समाजसेवक कवी प्रकाश पाटील,, एडवोकेट हेमंत दाभाडे ,चेतन सोनार, चेतन सोनवणे, डॉक्टर शिल्पा चव्हाण,हर्षाली पाटील विशाल परदेसी व प्रमुख मंगेश गावंडे सर व त्यांची टीम तसेच नवल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच लोकेश पाटील, नेहा चव्हाण, अदिती , प्रवीण माळी, कमलेश माळी, लक्ष्मण माळी, विभांशू पाटील, जयश्री पाटील, सुरज जाधव उपस्थित होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत