Contact Banner

निधन वार्ता विजय एकनाथ सरोदे

 

निधन वार्ता  विजय एकनाथ सरोदे

निधन वार्ता

विजय एकनाथ सरोदे 

लेवाजगत न्यूज सावदा -येथील गवत बाजार परिसरातील रहिवाशी विजय एकनाथ सरोदे(संचालक सुभाष ऑफसेट,सावदा) वय 54 वर्षे यांचेरविवार  दिनांक 08/01/2023  रोजी दुखःद निधन झाले.  त्यांची अंत्ययात्रा सोमवार सकाळी 9 वाजता राहते घरून  निघणार आहे .ते सुभाष एकनाथ सरोदे यांचे लहान बंधू,शुभम विजय सरोदे यांचे वडील व अक्षय सरोदे,अंकुश सरोदे यांचे काका होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.