Contact Banner

महाशिवरात्रीला १७.५०किलो वजनाची १११ फुटाची महादेवाची मूर्तीचे लोकार्पण

महाशिवरात्रीला १७.५०किलो वजनाची १११ फुटाची महादेवाची मूर्तीचे लोकार्पण


 महाशिवरात्रीला १७.५० किलो वजनाची १११ फुटाची महादेवाची मूर्तीचे लोकार्पण 

वृत्तसंस्था बडोदरा:- वडोदरा येथील सूरसागर सरोवरात १११ फुटांच्या महादेव मूर्तीला सोन्याचा मुलामा देण्याचे काम पूर्ण झाले. यासाठी ३ वर्षे लागली असून मूर्तीसाठी १२ कोटी रुपये खर्च आला. शनिवारी महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या मूर्तीचे लोकार्पण करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.