Contact Banner

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

  लेवाजगत न्यूज जळगाव, दि. १९ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा  प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

      याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार (सामान्य) सुरेश थोरात, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश पत्की, रवी उंबरकर यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.