निधन वार्ता,विठ्ठल किसन बढे
लेवाजगत न्यूज चिनावल तालुका रावेर-येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विठ्ठल किसन बढे वय ७० यांचे मंगळवार दिनांक २१ /२/ २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सून नातवंडे असा परिवार आहे.ते किशोर बढे यांचे वडील होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत