तलाठी संघटनेचे तालुकाध्यवर लाच मांगितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
तलाठी संघटनेचे तालुकाध्यवर लाच मांगितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
शिरपूर वृत्तसंस्था :- मृत शेतकऱ्याच्या शेतीला वारसांची नोंद करण्यासाठी ६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तालुक्यातील खंबाळे येथील तलाठ्यास लाचलुचपत विभागाने मंगळवारी (३१ जानेवारी) अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तलाठी सुऱ्या कोकणी हे शिरपूर तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष व महसूलच्या राज्य कार्यकारिणीतही आहे.
तक्रारदार शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे खंबाळेत (ता. शिरपूर) शेतजमीन आहे. वडील सन २०१७ मध्ये मृत झाले. त्या शेतीला वारस लावले नव्हतेे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत